रविवार कोडे २२०६
हे कोडे रविवार २२ जून २०२५ रोजी विज्ञान दैनंदिनी व तर्कविचार या उपक्रमात चर्चिले जाईल. त्यानंतर या ठिकाणी त्याचे उत्तर सांगितले जाईल.
कोडे २२०६
Chandoo goes to a fountain which delivers an unlimited amount of water in all directions. He brings two empty containers, one of 7 liters, the other of 11 liters. How many and which container operations does he need to fill one of the containers with exactly 6 liters of water ?
चंदू अमर्याद, सतत व सर्व बाजूस पाणी बाहेर फेकणाऱ्या एका कारंजाजवळ गेला. त्याच्या जवळ दोन रिकाम्या बादल्या होत्या. एक ७ लीटरची आणि दुसरी ११ लीटरची. या पैकी कोणत्याही एका बादलीत कारंजातले बरोबर ६ लीटर पाणी भरण्यासाठी त्याला कसा व किती वेळा या बादल्यांचा वापर करावा लागला ?
उत्तर
_लहान_ _मोठी_ _कृती_
0 0 सुरुवात
7 7 लहानातून मोठीत पाणी ओता
3 11 मोठी रिकामी करा
3 0 लहानातून मोठीत पाणी ओता
0 3 कारंज्यात भरा
7 10 लहान रिकामी करा
0 10 कारंज्यात भरा
1 11 मोठी रिकामी करा
1 0 कारंज्यात भरा
7 6 उद्दिष्ट गाठले