विज्ञान लेखन


विज्ञान आणि लेखन

या संकेतस्थळावर विज्ञान-तंत्रज्ञान व ललित साहित्य या दोन आवडीच्या विषयांवर मी लिहितो. माझ्या शिवाय माझ्या काही सहकाऱ्यांचे उत्कृष्ट लेखही इथे तुम्हाला वाचता येतील. मोबाइलवर वाचायची असेल तर तो आडवा धरून ही साइट अधिक चांगली दिसते.

विज्ञान

माझे विज्ञान विषयक लेख या संकेतस्थळावर वाचायला मिळतील. त्यात विज्ञान-तंत्रज्ञानाचा भरपूर तपशील असलेले लेख मात्र इंग्रजीत आहेत.

SciTech Articles

MY sci-tech articles are in english. You need to know more about the subject to read and enjoy these articles. Normally I write on these topics: electrical engineering, embeded programming, mathematics, and free software.

ललित लेखन

मी मुख्यतः मराठीत लिहितो. कथा, वैचारिक लेख, अनुभव, लघुनिबंध आणि पुस्तक परीक्षण अशा विषयांवरच्या माझ्या ललित लेखनाचं मूल्यमापन वाचकांनीच करायचं आहे.


तुम्हाला या लेखना बद्दल काय वाटतं हे तुम्ही मला जरूर कळवू शकता. त्यासाठी इमेल ने इथे संपर्क साधाः
editormail.png


Author: विज्ञानदूत

Created: 2022-01-22 Sat 15:07