विज्ञानदूत १४ ऑक्टोबर २६
विज्ञानदूतचा ऑक्टोबरमधला हा पहिला अंक. या अंकात श्री. उदय ओक, डॉ. जयंत गाडगीळ आणि विज्ञानदूत यांनी केलेले लेखन वाचता येईल. मानव-निर्मित कचरा, ए.आय्. आणि या वर्षीचे नोबेल विजेते यांच्या बद्दलच्या माहितीचा समावेश या अंकात केला आहे.
हा अंक तुम्हाला येथे डाउनलोड करता येईल. तो छापून शाळा, कॉलेज, उपाहारगृहे, ग्रंथालये अशा ठिकाणी तुम्ही देऊ शकता. विज्ञानवादी मानसिकता समाजात निर्माण करण्यासाठी तुम्ही देखील हातभार लावू शकता.