सौम्या आणि मामा ४
"विज्ञान सर्वांसाठी" या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर आठ व्याख्याने दिली. त्यानंतर माझ्या चार लघुनाटिका तेथून प्रसारित झाल्या. ही चौथी लघुनाटिका.
ऐका...
मात्र तुम्हाला ही नाटिका वाचायची असेल तर pdf रूपात इथे वाचता येईल.
संपर्क
आमच्याशी संपर्क साधाःContact us here:

लेखकः विज्ञानदूत, तारीखः ४ एप्रिल २०२२