विज्ञान दैनंदिनी
विज्ञान केंद्राने चालवलेल्या विज्ञान दैनंदिनी (Scitech Journal) या अभ्यासक्रमासाठी ज्यांनी नावे नोंदवली आहेत, त्यांना या पानाचा वापर करून त्यांच्या शिक्षकांशी संपर्क साधता येईल. या अभ्यासक्रमातील सर्व महत्वाचे काम मात्र प्रत्यक्ष भेटीतील चर्चेतच होईल याची कृपया नोंद घ्यावी.
तुम्ही विचारलेला प्रश्न किंवा दिलेले उत्तर येथे प्रकाशित करण्यायोग्य आहे की नाही हे आधी तपासून मगच ते येथे प्रसिद्ध केले जाईल.