vidnyanlekhan_logo

विज्ञान केंद्र

रविवार कोडे १८०५

हे कोडे रविवार १८ मे २०२५ रोजी विज्ञान दैनंदिनी व तर्कविचार या उपक्रमात चर्चिले जाईल. त्यानंतर या ठिकाणी त्याचे उत्तर सांगितले जाईल.

कोडे १८०५

If we follow the hour hand and minute hand of a clock for 24 hours. How many times do they form a right angle?

२४ तासाच्या कालावधीत घड्याळाच्या दोन्ही (तास व मिनिट) काट्यांची स्थिती किती वेळा एकमेकांशी काटकोन करणारी असते ?

उत्तर

#उपक्रम