रविवार कोडे २००७
हे कोडे रविवार २० जुलै २०२५ रोजी विज्ञान दैनंदिनी व तर्कविचार या उपक्रमात चर्चिले जाईल. त्यानंतर याच पानावर त्याचे उत्तर सांगितले जाईल.
कोडे २००७
Two towns are linked by a two-way railroad. Every hour a train leaves each town for the other town. The trains all go at the same speed and every trip from one town to the other takes 5 hours. How many trains are met by one train during one trip?
दोन शहरे दुहेरी रेल्वे मार्गाने एकमेकांना जोडली आहेत. दर तासाला प्रत्येक शहरातून दुसऱ्या शहराकडे एक रेल्वेगाडी सोडली जाते. या गाड्या सारख्याच वेगाने धावतात. एका शहरातून निघून दुसऱ्या शहरात पोहोचायला प्रत्येक गाडीला ५ तास लागतात. तर कोणत्याही एका गाडीला तिच्या एकेरी प्रवासात इतर किती गाड्या भेटतात ?