vidnyanlekhan_logo

विज्ञान केंद्र

रविवार कोडे १५०६

हे कोडे रविवार १५ जून २०२५ रोजी विज्ञान दैनंदिनी व तर्कविचार या उपक्रमात चर्चिले जाईल. त्यानंतर या ठिकाणी त्याचे उत्तर सांगितले जाईल.

कोडे १५०६

If 73 hens lay 73 dozen eggs in 73 days and if 37 hens eat 37 kilograms of wheat in 37 days, what weight of wheat corresponds to 1 dozen eggs?

जर ७३ कोंबड्या ७३ डझन अंडी ७३ दिवसांत देत असतील, व जर ३७ कोंबड्या ३७ दिवसांत ३७ किलो गहू खात असतील तर एक डझन अंड्यांसाठी किती किलो गहू खाल्ला जातो ?

उत्तर

७३ कोंबड्या ७३ डझन अंडी ७३ दिवसांत देतात.

याचा अर्थ, ७३ कोंबड्या एका दिवसात १ डझन अंडी देतात.

तसेच ३७ कोंबड्या ३७ किलो गहू ३७ दिवसात खातात.

याचा अर्थ, ३७ कोंबड्या एका दिवसात १ किलो गहू खातात.

म्हणजेच, एक डझन अंड्यांसाठी ७३/३७ = १.९७३ किलो गहू खाल्ला जातो.

#उपक्रम