vidnyanlekhan_logo

विज्ञान केंद्र

विज्ञानदूत २८ सप्टेंबर २६

विज्ञानदूतचा सप्टेंबरमधला हा दुसरा अंक. या अंकात श्री. उदय ओक, डॉ. जयंत गाडगीळ आणि विज्ञानदूत यांनी केलेले लेखन वाचता येईल. विज्ञानाच्या जगात अगदी अलीकडे लागलेले शोध, रोजच्या जीवनातले अंकगणित, ए.आय् आणि हास्यसूत्रे यांचा समावेश या अंकात केला आहे.

हा अंक तुम्हाला येथे डाउनलोड करता येईल तो छापून शाळा, कॉलेज, उपाहारगृहे, ग्रंथालये अशा ठिकाणी तुम्ही देऊ शकता. विज्ञानवादी मानसिकता समाजात निर्माण करण्यासाठी तुम्ही देखील हातभार लावू शकता.

#विज्ञानदूत