Tag Archives: consumerism

गावरान मेवा

खंडाळ्याच्या घाटातून जाताना, आदिवासी महिला जांब, जांभळं, बोरं किंवा करवंद विकतात. हा गावरान मेवा आपल्या लहानपणच्या आठवणी जाग्या करतो.

Posted in जीवन भाषा | Tagged , , , , , | Leave a comment

साधे जीवन

दोन पुस्तके या माझ्या लेखात मी श्री. दिलीप कुलकर्णी यांच्या दोन पुस्तकांबद्दल लिहिलं आहे.  ऊर्जेच्या वापराचा अतिरेक आणि विकासाचा भ्रमाचा भोपळा अशा दोन गोष्टींबद्दल त्यांचे विचार या पुस्तकांत आहेत.

Posted in जीवन भाषा | Tagged , , , | Leave a comment

खरेदी नव्हे मतदान !

खरेदी आणि मतदान यांचा काय संबंध ? हा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिकच आहे. मतदान ही अतिशय जबाबदारीची क्रिया आहे. मतदान करताना आपण अशी व्यक्ती निवडण्याचा प्रयत्न करत असतो, की जी आपल्या आणि सगळ्या समाजाच्या हिताचे निर्णय घेईल.

Posted in जीवन भाषा | Tagged , , , | Leave a comment