Tag Archives: विज्ञान

मृदा संवर्धन

भारतातील एक मोठे क्षेत्र शेतीखाली आहे. लोकसंख्येतील मोठा भाग उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. आपली माती ही आपल्या अन्नप्रणालीचा पाया आहे,ती आपली शेती,  जंगले आणि जैवविविधतेला आधार देते आणि हवामान बदल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

Posted in लेखन संवाद मंडळ | Tagged , , | 2 Comments

विज्ञानदूत

काही वर्षांपूर्वी विज्ञानदूत हे मासिक आम्ही चालवत होतो. (जुने अंक डाउनलोड इथे करू शकता) ते कागदावर छापून वितरित होत होते. विज्ञानदूत नव्या इ-रुपात आता पुन्हा एकदा सर्वांना उपलब्ध होईल.

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Tagged , , | Comments Off on विज्ञानदूत

हास्य केंद्र -२

अवघड नाव एकदा एक रसायनशास्त्रज्ञ औषधांच्या दुकानात जातो आणि ‘ऍसेटिलसॅलिसिलिक ऍसिड’ मागतो. दुकानदार विचारतो, “तुम्हांला ऍस्पिरीन हवंय का?”

Posted in विनोद | Tagged | Comments Off on हास्य केंद्र -२

विज्ञानदूत सप्टेंबर २०१६

विज्ञानदूतचा सप्टेंबर २०१६ चा अंक प्रकाशित झाला. हा अंक फ्री सॉफ्टवेअर विशेषांक आहे.

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Tagged , , , | Leave a comment

अंतर्गोल आरशाची सूर्यचूल

पेटी पद्धतीची सूर्यचूल अनेक ठिकाणी वापरली जाते. ती उपयुक्त आहेच. पण तिला खूपच मर्यादा आहेत.

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Tagged , , , | Leave a comment

विज्ञानदूतचे पुनरागमन

साधारण पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा “विज्ञानदूत” या अनियतकालिकाचे पुनरागमन होत आहे. 

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Tagged , , | Leave a comment

विज्ञानदूत

सुमारे पाच वर्षांपूर्वी मराठीतून “विज्ञानदूत” हे विज्ञान विषयक मासिक मी एक वर्ष चालवले. 

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Tagged , , , | Leave a comment