Tag Archives: मराठी

विज्ञानदूत

काही वर्षांपूर्वी विज्ञानदूत हे मासिक आम्ही चालवत होतो. (जुने अंक डाउनलोड इथे करू शकता) ते कागदावर छापून वितरित होत होते. विज्ञानदूत नव्या इ-रुपात आता पुन्हा एकदा सर्वांना उपलब्ध होईल.

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Tagged , , | Comments Off on विज्ञानदूत

वेडा

लेबाननमधे जन्मलेले अमेरिकन कवि-लेखक खलिल जिब्रान (६ जानेवारी १८८३ ते १० एप्रिल १९३१) यांच्या Madman या पुस्तकातल्या काही लेखनाचं हे मराठी भाषांतर.

Posted in जीवन भाषा | Tagged , , | Leave a comment

गावरान मेवा

खंडाळ्याच्या घाटातून जाताना, आदिवासी महिला जांब, जांभळं, बोरं किंवा करवंद विकतात. हा गावरान मेवा आपल्या लहानपणच्या आठवणी जाग्या करतो.

Posted in जीवन भाषा | Tagged , , , , , | Leave a comment

साधे जीवन

दोन पुस्तके या माझ्या लेखात मी श्री. दिलीप कुलकर्णी यांच्या दोन पुस्तकांबद्दल लिहिलं आहे.  ऊर्जेच्या वापराचा अतिरेक आणि विकासाचा भ्रमाचा भोपळा अशा दोन गोष्टींबद्दल त्यांचे विचार या पुस्तकांत आहेत.

Posted in जीवन भाषा | Tagged , , , | Leave a comment

ये मने, बैस अशी ….

(दुपारी ४ ची वेळ. ६६ वर्षांची आजी गॅलरीत वाचत बसलेली. १५-१६ वर्षांची मनी ही तिची नात गॅलरीत प्रवेश करते.) आजीः – ये मने, बैस अशी…पण तुझी ती चपटी डबी जरा दूर ठेव पाहू !

Posted in जीवन भाषा | Tagged , , , | Leave a comment

खरेदी नव्हे मतदान !

खरेदी आणि मतदान यांचा काय संबंध ? हा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिकच आहे. मतदान ही अतिशय जबाबदारीची क्रिया आहे. मतदान करताना आपण अशी व्यक्ती निवडण्याचा प्रयत्न करत असतो, की जी आपल्या आणि सगळ्या समाजाच्या हिताचे निर्णय घेईल.

Posted in जीवन भाषा | Tagged , , , | Leave a comment

मूषक मंडळ

मौजे गाठोडे हे एक विकसनशील गाव होतं.

Posted in जीवन भाषा | Tagged , | Leave a comment

सात सवयी

स्टीफन कॉवी (Stephen Covey) हे  व्यवस्थापन तज्ञ जगप्रसिद्ध झाले ते त्यांच्या प्रभावी व्यक्तींच्या सात सवयी या (Seven Habits of Highly Effective People) पुस्तकामुळे.

Posted in जीवन भाषा | Tagged , , | Leave a comment

मायक्रोकंट्रोलरची ओळख

मायक्रोकंट्रोलर म्हणजे अनेक वस्तूंना स्मार्ट बनवणारा इलेक्ट्रॉनिक मेंदू. त्याची ओळख या व्याख्यानात प्रसाद मेहेंदळे यांनी करून दिली आहे.

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Tagged , , , | Comments Off on मायक्रोकंट्रोलरची ओळख

दोन पुस्तके

शाश्वत जीवनशैली बद्दल अनेक लोक चर्चा करतात. काही लोक ती अमलात आणतात. आधी केले मग सांगितले या न्यायाने श्री. दिलीप कुलकर्णी गेली २५ वर्षे जगत आहेत. त्यांनी लिहिलेल्या “सम्यक् विकास” आणि “ऊर्जा संयम” या दोन पुस्तकांविषयी…

Posted in जीवन भाषा | Tagged , , , | Comments Off on दोन पुस्तके