प्रतिसादा बद्दल

“विज्ञान लेखन” वर विविध विषयांवर लेख लिहिले जातात. ते विचार प्रवर्तक असतात. तुम्हाला तुमचे विचार मांडावेसे वाटले तर Comment लिहून ते जरूर मांडा. केवळ लेखनाचे (लेखकाचे) कौतुक करून घेणे हा या संकेतस्थळाचा उद्देश नाही.

म्हणून तुमचा प्रतिसाद लिहिताना कृपया पुढील काळजी घ्या, म्हणजे विचारांची देवाण घेवाण होईल.

  • लेखाच्या विषयावर तुमचे विचार मांडा
  • तुमचे लेखकाशी मतभेद असतील तरी ते सुयोग्य शब्दात मांडायला हरकत नाही. मात्र तुमचे मत मांडताना साधार मांडा.
  • किमान १०० शब्दात तुमचे विचार मांडा.
  • वरील तत्वांना अनुसरून न लिहिलेले प्रतिसाद प्रकाशित केले जाणार नाहीत.