विज्ञान केंद्राचा हा उपक्रम आहे. स्वयंपाकघरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात करण्यासाठी “हिरवी माया”. हा बगीचा संच वापरता येतो. त्या बद्दल पूर्ण माहिती देणारी ही पुस्तिका येथे डाउनलोड करता येईल.