गर्दीच्या शोधात लेखक… समाज-माध्यमे म्हणजे गर्दीच्या शोधात असणारे गरजू लेखक एकत्र येण्याची जागा.. या “लेखकांचा” स्वभाव समाज माध्यमे ठरवतात.. आणि नंतर त्या “लेखकांची” माहिती (कोणाकोणाला कोण जाणे) विकून या कंपन्याच बहु-अब्जाधीश होतात. लेखकांची माहिती न विकणाऱ्या काही साइट्स आहेतही, पण त्या साइट्सना स्वतःचा “स्वभाव” नाही. म्हणून अनेकांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या संकेतस्थळांची या ठिकाणी दखल […]
Category: संगणक व इंटरनेट
या लेखाचे शीर्षक पाहूनच, हा लेख चुकून विज्ञान विभागात आला असावा अशी वाचकांना शंका येऊ शकेल. पण तसे काही नाही. अक्षरे केवळ पुस्तक-वह्यांत महत्वाची असतात असे नाही. ती इंटरनेटवरही महत्वाची असतात हे आज वेगळे सांगावे लागेल. नव्या पिढीला तर नक्कीच. कारण वाचण्यापेक्षा ऐकणे आणि चित्रे व चित्रफिती पहाणे हेच आज करमणूक, माहिती आणि ज्ञान संपादनाचे […]
एका वेगळ्या वेबसाइटची ही ओळख आहे. सारे जग बलाढ्य जागतिक कंपन्यांनी बनवलेल्या जादूसमान वाटणाऱ्या उत्पादनांनी झपाटले गेले असताना, हा एकांडा शिलेदार आपल्या अत्यंत साध्या दिसणाऱ्या पण प्रभावी प्रकल्प सादर करणाऱ्या वेबसाइटवर आपल्या साऱ्यांना एक इशारा देत आहे. … विज्ञान केंद्राने या प्रकल्पकाराशी संपर्क साधला तेव्हा या प्रकल्पांना अधिक लोकांसमोर आणण्याला त्यांनी परवानगी दिली, पण स्वतःला […]
विज्ञान केंद्र सातत्याने मुक्त संगणक प्रणालींचा प्रसार करते. केंद्राच्या सर्व प्रकल्पांमधे केवळ मुक्त प्रणालीच वापरल्या जातात. सर्वांनी मुक्त संगणक प्रणाली वापराव्यात या साठी एक (निःशुल्क) शिबीर भारतीय फ्री सॉफ्टवेअर फौंडेशनने आयोजित केले आहे. त्या बद्दल ही माहिती व तपशील.
गौरव पंत हे विज्ञान केंद्राचे हितचिंतक आहेत. त्यांची पूर्वीची व्हिडिओ व्याख्याने तुम्ही पाहिली असतील. या लेखात श्री. पंत किमान खर्चात कोणते संगणक आपल्याला मिळू शकतात याची चर्चा करत आहेत.
श्री. गौरव पंत यांचे HTML5 मधे हेडिंग टॅग्ज कसे वापरावेत या बद्दलचे व्हिडिओ व्याख्यान.
पंत यांचे चौथे व्याख्यान html5 मधील रंगांबद्दल.
श्री. गौरव पंत यांच्या html5 विषयीच्या व्याख्यानमालेचा हा तिसरा भाग.
श्री. गौरव पंत यांचे व्हिडिओ व्याख्यान भाग दुसरा. विषय HTML 5 ही वेब भाषा. तुमचे प्रश्न, शंका मूळ संकेतस्थळावर जाऊन विचारा.
तुम्ही तुमची वेबसाइट बनवू शकता. पुरेसा सराव झाला की इतरांची साइटही बनवून देऊ शकता. त्यासाठी अनेकानेक अवजारे उपलब्ध आहेत.