Category Archives: विनोद

हसा पण लट्ठ होऊ नका !

काय सांगताय काय …

साडेतीनशे वर्षांपूर्वी.. विज्ञानाने काही कमी टक्के टोणपे खाल्लेले नाहीत. अनेक गैरसमज आणि हास्यास्पद कृती यांच्यावर मात करून विज्ञान आजपर्यंत पोहोचले. त्या वाटचालीतले काही टप्पे असे आहेत…

Posted in विनोद | Comments Off on काय सांगताय काय …

हास्यकेंद्र ४

गणितज्ञांचे प्रकार किती ? गणितज्ञ तीन प्रकारचे असतात. ज्यांना मोजता येतं असे आणि ज्यांना मोजता येत नाही असे !

Posted in विनोद | Comments Off on हास्यकेंद्र ४

हास्यकेंद्र ३

भरलेला पेला आशावादीः हा पेला अर्धा भरला आहे. निराशावादीः हा पेला अर्धा रिकामा आहे. शास्त्रज्ञः हा पेला पूर्ण भरलेला आहे. त्यातल्या वरच्या अर्ध्या भागात हवा भरली आहे, आणि खालच्या अर्ध्या भागात पाणी भरले आहे.

Posted in विनोद | Comments Off on हास्यकेंद्र ३

हास्य केंद्र -२

अवघड नाव एकदा एक रसायनशास्त्रज्ञ औषधांच्या दुकानात जातो आणि ‘ऍसेटिलसॅलिसिलिक ऍसिड’ मागतो. दुकानदार विचारतो, “तुम्हांला ऍस्पिरीन हवंय का?”

Posted in विनोद | Tagged | Comments Off on हास्य केंद्र -२

हास्य केंद्र -१

तीन शास्त्रज्ञ एक जीवशास्त्रज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ आणि रसायनशास्रज्ञ समुद्रावर सहलीला जातात. तिथे गेल्यावर त्यांना आपापल्या क्षेत्रात प्रयोग-संशोधन करण्याची हुक्की येते. प्रथम समुद्राच्या लाटांचा अभ्यास करण्याकरता भौतिकशास्त्रज्ञ समुद्रात शिरतो… आणि तो हरवतो.

Posted in विनोद | Comments Off on हास्य केंद्र -१