-
ताजे लेखन
लेखन प्रकार
- SciTech (50)
- जीवन भाषा (68)
- लेखन संवाद मंडळ (3)
- विज्ञान तंत्रज्ञान (130)
- विनोद (5)
नवा उपक्रम
लेखन संवाद मंडळ हा नवा उपक्रम नुकताच सुरू झाला आहे. विविध विषयांतील तज्ञ त्यांचे विचार एका निबंधात मांडतात. त्यावर वाचक व इतर तज्ञ चर्चा करतात.
Category Archives: लेखन संवाद मंडळ
गणेश मूर्ती व प्रदूषण
गेली काही वर्षे गणपती उत्सव जवळ आला की ज्या विषयांवर वाद-विवाद सुरू होतात त्यात ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती, त्यांच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण, त्या मूर्तींवर बंदी आणण्याची मागणी, ‘पर्यावरणपूरक’ मूर्ती असे बरेच काही हिरीरीने मांडले जाते. या विषयाबद्दल थोडी सविस्तर मांडणी … Continue reading
मृदा संवर्धन
भारतातील एक मोठे क्षेत्र शेतीखाली आहे. लोकसंख्येतील मोठा भाग उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. आपली माती ही आपल्या अन्नप्रणालीचा पाया आहे,ती आपली शेती, जंगले आणि जैवविविधतेला आधार देते आणि हवामान बदल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
सायकल आणि पर्यावरण
सायकल चालक हा पर्यावरणाचे रक्षण करतो अशी आजवरची आपली समजूत होती. सुदैवाने ती आज देखील खरी आहे. पण हे फार दिवस खरे ठरेल असे नाही. नव्या सायकलींचे (प्रचंड प्रमाणात) उत्पादन ज्या प्रकारे होते आहे, त्या प्रकारे उत्पादन व विक्री होत … Continue reading
Posted in लेखन संवाद मंडळ
6 Comments