-
ताजे लेखन
लेखन प्रकार
- SciTech (50)
- जीवन भाषा (68)
- लेखन संवाद मंडळ (3)
- विज्ञान तंत्रज्ञान (130)
- विनोद (5)
नवा उपक्रम
लेखन संवाद मंडळ हा नवा उपक्रम नुकताच सुरू झाला आहे. विविध विषयांतील तज्ञ त्यांचे विचार एका निबंधात मांडतात. त्यावर वाचक व इतर तज्ञ चर्चा करतात.
Author Archives: vidnyan kendra
गतिमान संतुलन ऑक्टोबर २०२०
पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. दिलीप कुलकर्णी यांच्या गतिमान संतुलनचा ऑक्टोबर २० चा अंक प्रसिद्ध झाला.
Posted in विज्ञान तंत्रज्ञान
Comments Off on गतिमान संतुलन ऑक्टोबर २०२०
आरोग्य अध्याय
आयुर्वेदतज्ञ डॉ. विजय हातणकर यांनी लिहिलेली ही पुस्तिका विज्ञान केंद्राच्या संकेत स्थळावरून निशुल्क अवकरणासाठी (download) उपलब्ध आहे. चुकीच्या वागणुकीतून अपयश, अपयशातुून नैराश्य आणि नैराश्यातून येणारे मानसिक आणि शारीरिक आजार टाळण्यासाठी आवश्यक सद्वर्तनाची माहिती म्हणजेच ही पु्स्तिका.
Posted in विज्ञान तंत्रज्ञान
Tagged औषधाविना आरोग्य, डॉ. विजय हातणकर, वर्तनसूत्रे, सदाचार
Comments Off on आरोग्य अध्याय
मुक्त संगणक प्रणाली प्रशिक्षण शिबीर
विज्ञान केंद्र सातत्याने मुक्त संगणक प्रणालींचा प्रसार करते. केंद्राच्या सर्व प्रकल्पांमधे केवळ मुक्त प्रणालीच वापरल्या जातात. सर्वांनी मुक्त संगणक प्रणाली वापराव्यात या साठी एक (निःशुल्क) शिबीर भारतीय फ्री सॉफ्टवेअर फौंडेशनने आयोजित केले आहे. त्या बद्दल ही माहिती व तपशील.
Posted in विज्ञान तंत्रज्ञान
Tagged camp, free software, मुक्त प्रणाली
Comments Off on मुक्त संगणक प्रणाली प्रशिक्षण शिबीर
दूर नियंत्रक
रात्री दमून भागून झोपताना आधी दिव्याच्या उजेडात अंथरुणात पडायचे. नंतर झोपण्याआधी रिमोट कंट्रोल वापरून खोलीचा दिवा बंद करायचा. तेवढ्यासाठी उठायला नको. या साठीचे सर्किट तुम्हाला स्वतःलाच बनवता येईल. विज्ञान केंद्राने या प्रकल्पाचे डिझाइन करून तुमच्यासाठी खुले केले आहे.
Posted in विज्ञान तंत्रज्ञान
Tagged electronics hardware, ldr, remote control
Comments Off on दूर नियंत्रक
क्रोध आवरा आरोग्य मिळवा
मी आज येथे ” शत्रू कोण ?” हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.” षड्रिपू ” हा शब्द तुम्ही ऐकला असावा.ज्यांना हा शब्द माहीत नाही त्यांच्यासाठी त्या शब्दाची फोड करून सांगत आहे.” षट् ” म्हणजे सहा आणि ” रिपू ” म्हणजे ” … Continue reading
आरोग्य म्हणजे काय ?
समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियाः। प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते ॥ (२५-५१, सूत्रस्थानम्, सुश्रुतसंहिता) आरोग्य म्हणजे काय ? याची व्याख्या आयुर्वेदाने वरील श्लोकामध्ये सांगितलेली आहे.
विज्ञान गीत
काही काळा पूर्वी विज्ञानदूत यांचे विज्ञान गीत प्रसिद्ध झाले आहे. आता ते ध्वनिमुद्रित रूपात सर्वांना ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.
औषधाविना आरोग्य – ९
वर्षाऋतुतील आहार विहाराबद्दल या लेखात डॉ. सुधीर काटे आपल्याला बहुमोल माहिती सांगत आहेत.
न्यूनतम खर्चमें कंप्यूटर
गौरव पंत हे विज्ञान केंद्राचे हितचिंतक आहेत. त्यांची पूर्वीची व्हिडिओ व्याख्याने तुम्ही पाहिली असतील. या लेखात श्री. पंत किमान खर्चात कोणते संगणक आपल्याला मिळू शकतात याची चर्चा करत आहेत.
Posted in विज्ञान तंत्रज्ञान
Tagged computer comparison, raspbery pi, रास्पबेरी पाय, संगणक तुलना
Comments Off on न्यूनतम खर्चमें कंप्यूटर
औषधाविना आरोग्य – ८
आहार रोज आपण जे खातो त्यास आहार असे म्हटले जाते आणि ते शरिरासाठी उपयुक्त असे असते. निरामय आरोग्यासाठी सर्व शरीरोपयोगी घटकांचा अंतर्भाव असलेले अन्न म्हणजे आहार होय. निरामय, रोगरहित आयुष्यासाठी आणि शरिराच्या योग्य वाढीसाठी आहार घेणे गरजेचे असते. सृष्टीवरील सर्व … Continue reading