Author Archives: samyak utkarsh

आटपाट नगरात बिटकॉइन

बिटकॉइन बद्दल आणि एकूणच पैसा या विषयावर मार्मिक आणि सहजतेने टिप्पणी करणारा हा व्हिडिओ पहा.

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Leave a comment

टेड ट्रेनर यांची मुलाखत

टेड ट्रेनर या ऑस्ट्रेलियन प्राध्यापकांच्या विचारांशी मी खूपच सहमत आहे. त्यांची मुलाखत येथे दाखवीत आहे.

Posted in जीवन भाषा | Leave a comment

Choosing values

A formula may contain two-or more variables. Every variable can take many values. We can choose specific values which suit our need. एखाद्या सूत्रात दोन किंवा त्यापेक्षा जास्त चले असू शकतात. त्यामुळे येणाऱ्या अनेक उत्तरांतून आपल्याला हवे ती उत्तरे शोधणे … Continue reading

Posted in SciTech | Comments Off on Choosing values

LED Debugger

This post is useful to them who write AVR applications in assembly language.

Posted in SciTech | Comments Off on LED Debugger

स्वयंपाकघरातील इंधन बचत — विज्ञान केंद्र

तुमच्या स्वयंपाकासाठी गॅस तुम्हीच बनवा ! ही घोषणा आता आम्ही प्रत्यक्षात आणली आहे. जैविक कचरा खाऊन आणि अक्षरशः पचवून त्याचे रूपांतर मिथेन इंधनात करणारे संयंत्र आम्ही नुकतेच आमच्या कडे बसवले. आज साधारण अडीच महिन्यांनंतर, आम्ही आमच्या स्वयंपाक इंधनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण … Continue reading

Posted in जीवन भाषा | Leave a comment

हिरवी माया

विज्ञान केंद्राचा हा उपक्रम आहे. स्वयंपाकघरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात करण्यासाठी “हिरवी माया”. हा बगीचा संच वापरता येतो. त्या बद्दल पूर्ण माहिती देणारी  ही पुस्तिका येथे डाउनलोड करता येईल.  

Posted in जीवन भाषा | Leave a comment

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका

दैनंदिन व्यवहारात आपण कॅलेंडरचा वापर करत असतोच. ते ग्रेगरियन कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून कालगणना सुरू करणारे हे कॅलेंडर आहे. पण भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका अस्तित्वात आहे हेच अनेकांना ठाऊक नाही. तिची ही ओळख…

Posted in जीवन भाषा | Leave a comment

मॅक्बेथ

शेक्सपियर हा इंग्रजी भाषेतला एक अतिशय महान लेखक मानला जातो. मराठी वाचकांना त्याच्या लेखनाबद्दल कुतुहल आणि थोडीशी भीती आहे. भीती आहे ती त्याच्या जुन्या भाषेमुळे. म्हणूनच त्याच्या मॅक्बेथ या शोकात्म नाटकाचं कथानक मी इथे मराठीत देत आहे. त्यामुळे कुतुहल थोडेसे … Continue reading

Posted in जीवन भाषा | Leave a comment

गतिमान संतुलन

दिलीप कुलकर्णी यांच्या दोन पुस्तकांविषयी मी याच संकेतस्थळावर लेख लिहिला आहे.  “गतिमान संतुलन” या नावाचे नियतकालिक ते चालवतात. पर्यावरण-रक्षण आणि साधी जीवनशैली या विषयीचे त्यांचे अनुभव आणि विचार “गतिमान संतुलन” मधून व्यक्त होतात. श्री. कुलकर्णींनी माझ्या या संकेतस्थळावर त्यांच्या “गतिमान … Continue reading

Posted in जीवन भाषा | Tagged , | Leave a comment

वेडा

लेबाननमधे जन्मलेले अमेरिकन कवि-लेखक खलिल जिब्रान (६ जानेवारी १८८३ ते १० एप्रिल १९३१) यांच्या Madman या पुस्तकातल्या काही लेखनाचं हे मराठी भाषांतर.

Posted in जीवन भाषा | Tagged , , | Leave a comment